Chief Minister Devendra Fadnavis addressing housing scheme event in Satara महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण; साताऱ्यात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

सातारा: मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी पुढील वर्षी राज्यभरात आणखी १५ लाख घरांचे वितरण करण्याची घोषणा केली. साताऱ्यातील सैनिक स्कूल मैदानावर आयोजित प्रधानमंत्री आवास योजना घरकुल वितरण सोहळ्यात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रधानमंत्री आवास योजनेत विक्रमी कामगिरी केली असून, एका वर्षात पाच लाख घरे पूर्ण करून लाभार्थ्यांना चाव्या देण्यात आल्या आहेत. राज्य […]

महाराष्ट्र

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठकीवर धडक मोर्चा

Twitter : @therajkaran परभणी  दुष्काळग्रस्त जनतेच्या मागण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दि १५ सप्टेंबर रोजी, शुक्रवारी औरंगाबाद (संभाजीनगर) येथे थेट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीवर धडक सत्याग्रहाचे आयोजन केले आहे. नाशिक पट्ट्यातील धरणे 85% पेक्षा जास्त भरलेली असताना दुष्काळामुळे जायकवाडी प्रकल्पात अल्प पाणी आहे. महाराष्ट्र शासन अशास्त्रीय दुष्काळ संहिता राबवीत असल्याने पीकविमा कंपन्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्र सरकार दुष्काळ घोषित करण्यास टाळाटाळ करीत आहे, […]

ताज्या बातम्या मुंबई

गिरणी कामगारांसाठी घरांचा साठा वाढवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Twitter : @NalavadeAnant मुंबई गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी आणि गिरणी कामगारांना मुंबईत घरे देता यावी म्हणून घरांचा साठाही वाढवावा. याशिवाय ठाणे आणि राजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे दिल्या. एकनाथ शिंदे […]