‘तो’ सलीम कुत्ता नाही तो सलीम कुर्ला; नितेश राणेंनी पुन्हा साधला निशाणा
नागपूर आज राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आठवा दिवस. सलीम कुत्ता प्रकरणावरुन ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत, यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. बडगुजर यांचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर नितेश राणे यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. दरम्यान आमदार कैलास गोरंट्याल यांनी 1998 मध्ये सलीम कुत्ता याची हत्या झाल्याचा दावा केला आहे. […]









