महाराष्ट्र ताज्या बातम्या

Prakash Amte : डॉ. राहुल गेठेंचे भामरागड ‘कनेक्शन’; प्रकाश आमटेंशी बोलताना नानांची भन्नाट ‘रिॲक्शन’

भामरागड : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि प्रसिद्ध, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यात रविवारी सकाळी  दिलखुलास गप्पा रंगल्या आणि दोघांमधील घट्ट मैत्रीचा बंध नजरेत आला. दोघांनीही एकमेकांची आणि कुटुंबियांची आपुलकीने विचारपूस केली. तेवढ्यात, नानांच्या वाढदिवसाचा मुद्दा पुढे आला आणि ‘वयाला वाढायला अक्कल लागते का’ अशा आपल्या खास शैलीत नानांनी आपल्याच ‘पंचाहत्तरी’वरून दिलखुलास ‘डायलॉग’बाजी केली. […]