लेख महाराष्ट्र

नंदुरबार जिल्हा निर्मितीचा रौप्य महोत्सव.. अन जिल्हा निर्मितीचे शिल्पकार डॉ. विजयकुमार गावित

X : @KhandurahG सातपुडा पर्वत रांगांवर गुजरात आणि मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती दि. 1 जुलै 1998 रोजी झाली. आज या जिल्हा निर्मितीला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत. या जिल्हा निर्मितीमागे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी याकरिता आपली संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली होती, हे नाकारुन चालणार […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

महाराष्ट्राचा आक्रमक बाणेदारपणा हरवला

By B Chandrashekhar X: @therajkaran नवी दिल्ली: आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो, ‘मराठी पाऊल पडते पुढे’. हे पाऊल आपोआप पुढं पडणार आहे का? आपण म्हणतो, ‘मराठी धर्म वाढवावा’. मराठी धर्म आपोआप वाढणार आहे का? आपण म्हणतो, ‘मराठा तितुका मेळवावा’. हे सगळं आपोआप होणार आहे का? निव्वळ जत्रा आणि तमाशा भरवून मराठी पाऊल पुढं पडणार आहे का? […]

विश्लेषण ताज्या बातम्या

विजयकुमार गावित: मुंडे गटाच्या शेवटच्या समर्थकाला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा डाव?

Twitter : @vivekbhavsar 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभर विकासाचा पर्यायाने नरेंद्र मोदी यांच्या नावाचा बोलबाला होता. गुजरात मॉडेलची चर्चा होती. 2014 पर्यंत नंदुरबारमधून फक्त काँग्रेस आणि काँग्रेसचाच खासदार निवडून जात होता. स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी यापूर्वी २००४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात जाहीरपणे सांगितले होते की ज्या दिवशी नंदुरबारमधून भाजपचा खासदार निवडून जाईल, त्या दिवशी या […]