‘आयफोनवाल्यांनाच’ मेट्रो सवलत? दिव्यांगांवरील ही कोणती प्रशासनिक थट्टा!
मुंबई: मुंबई मेट्रो प्रशासनानं दिव्यांग प्रवाशांसाठी 25 टक्के सवलतीची घोषणा केली… पण अटी पाहताच दिव्यांग प्रवाशांनी अक्षरशः डोक्यावर हात मारला. कारण ही सवलत फक्त आयफोन वापरणाऱ्यांसाठी उपलब्ध! अँड्रॉइडवर—ज्यावर बहुसंख्य, आर्थिकदृष्ट्या संघर्ष करणारे दिव्यांग अवलंबून—सुविधा अजूनही अडकलेली. त्यामुळे दिलासा मिळण्याऐवजी ही घोषणा दिव्यांग प्रवाशांची उघड थट्टा ठरत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. “सवलत दिलीत, पण फक्त […]
