ताज्या बातम्या महाराष्ट्र

RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला, राज्यसभेसाठी चाचपणी केल्याची चर्चा

मुंबई आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज मोतीश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. रघुराम राजन आणि ठाकरे कुटुंबाचा एक फोटो समोर आला आहे. या भेटीत रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याचं सांगितलं जात आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यसभेच्या […]