देशात फक्त अदानी व मोदी ‘एक हैं आणि सेफ हैं’…..!
राहुल गांधी यांची भाजपवर बोचरी टीका महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची लढाई ही एक-दोन उद्योगपती व राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला व तरुण यांच्यातील असून, पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनुसार या देशात अदानी व मोदी हेच ‘ एक है तो सेफ है ‘ अशा शब्दांत जोरदार प्रहार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी सोमवारी येथे एका पत्रकार परिषदेत […]