महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगड पुन्हा अंधारात! केंद्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट?

फक्त ₹५०,००० वीज बिल थकले – पुरातत्व खात्याचा बेजबाबदारपणा; वीज महामंडळाने राखला “राजाचा मान’ महाड : राज्यात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा किल्ले रायगड मात्र अंधारात बुडाला! दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दीपोत्सवाच्या वेळी रायगडावर वीजपुरवठा खंडित झाला — कारण गेल्या नऊ महिन्यांपासून तब्बल ₹५०,००० वीज बिल थकले आहे! आता प्रश्न असा — […]