रायगड दर्शनावरून परतताना टेम्पो ट्रॅव्हलरचा ब्रेक फेल; पुनाडे घाटात अपघात
१८ प्रवाशांपैकी ५ जखमी, ३ जणांना माणगाव येथे हलविले* महाड –रायगड किल्ल्याचे दर्शन घेऊन परत जात असताना अहिल्यानगर येथील शिवभक्तांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला रायगडजवळील पुनाडे घाटात भीषण अपघात झाला. अवघड वळणावर वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने टेम्पो ट्रॅव्हलर उलटून हा अपघात घडला. या घटनेत प्रवास करणाऱ्या १८ प्रवाशांपैकी ५ जण जखमी झाले असून, त्यातील ३ जणांना पुढील […]
