तर सळो की पळो करून सोडू – प्रदेश काँग्रेसचा इशारा
Twitter: @NalavadeAnant मुंबई देशात राहुल गांधींची लोकप्रियता पाहून घाबरून भाजपची रावण प्रवृत्ती त्यांची बदनामी करण्यावर उतरली असली तरी याद राखा त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही तुम्हाला सळो की पळो करून सोडू’ असा, खणखणीत इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी भाजपला दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजपने सोशल मीडियावर रावणाच्या अवतारात दाखवले […]