ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन नवनीत राणा भाजपमध्ये; रवी राणांचा खळबळजनक दावा

अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नेतेमंडळींमनध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकलेल्या आणि काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करीत अमरावतीतून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या नवनीत राणा यांच्या पतीने खळबळजनक दावा केला आहे. शरद पवार यांचे आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा रवी राणा यांनी केला आहे. नवनीत राणा […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मोदींची हवा नाही, वादग्रस्त वक्तव्यानं नवनीत राणा अडचणीत, राणा दाम्पत्य थेट अडसुळांच्या घरी

अमरावती- जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टानं वैध ठरवल्यानं उमेदवारीचा मार्ग मोकळा झालेल्या नवनीत राणा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापूर्वीच त्यांना भाजपानं तिकीट जाहीर केलं आणि त्यांनी पक्षप्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी राणा यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला. सुप्रीम कोर्टातही जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा लढा त्यांनी […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अबब! भाजपाच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या उत्पन्नात 5 वर्षांत 253 टक्क्यांनी वाढ, किती आहे एकूण संपत्ती?

मुंबई- जात प्रमाणपत्र वैध ठरल्यानंतर साश्रू नयनांनी आनंद व्यक्त केलेल्या नवनीत राणा यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं. राणा पुन्हा निवडून येतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. गुरुवारी दोन्ही पातळ्यांवर चांगला दिवस अनुभवणाऱ्या नवनीत राणा यांची पुढची वाटचाल सोपी नसेल, असं दिसतंय. राणा यांच्या विरोधात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

खासदार नवनीत राणांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम 

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती मतदारसंघ (Amravati ) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navaneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) लवकरच भाजपात (BJP) प्रवेश करण्याची शक्यता गेल्या काही दिवसापासून व्यक्त केली जात होती. यावर आता खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chadrashekhar Bavankule) यांनी प्रतिक्रिया देत […]