राष्ट्रीय

रेवंथ रेड्डींनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तब्बल 1 लाख जणांची उपस्थिती

तेलंगणा काँग्रेसचे अनुमुला रेवंथ रेड्डी यांनी आज तेलंगणात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रेवंथ रेड्डींसह 11 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. 56 वर्षांचे रेवंथ रेड्डी यांच्या शपथ विधीचा (Revanth Reddy took oath as Chief Minister of Telangana) कार्यक्रम लाल बहादुर शास्त्री स्टेडिअममध्ये आयोजित करण्यात आला होता. शपथविधी सोहळ्याला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, […]