ताज्या बातम्या मुंबई

एकीकडे अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र – अनिल गलगली

X : @therajkaran मुंबई – मुंबई महानगरपालिकेतील (BMC) परिमंडळ 6 आणि 5 अंतर्गत 2023-24 आणि 2024-25 या वर्षासाठी खराब झालेले/कोसळलेले, मोठे आणि रस्त्याच्या कडेचे नाले/नाल्याच्या भिंतीची दुरुस्ती/ पुनर्बाधणीच्या अप्रत्याशित कामांसाठी कंत्राटी एजन्सीच्या निविदेत एकप्रकारे चमत्कार झाला आहे. एकीकडे अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र झाली असून याबाबत चौकशी करत पुन्हा योग्य निविदा जारी करण्याची मागणी […]

ताज्या बातम्या मुंबई

एसआयटी चौकशीत पालिका आणि एमएमआरडीए येणार गोत्यात – अनिल गलगली

मुंबई मुंबईतील मिठी नदीला २६ जुलै २००५ रोजी पूर आला आणि त्यानंतर केंद्र सरकारने विकास व संरक्षणासाठी मदतीची घोषणा केली होती. मागील 19 वर्षात मिठी नदी विकासावर (Mithi river development) 1650 कोटीहुन अधिक केलेल्या खर्चाची एसआयटी चौकशीचे (SIT probe) आदेशाचे स्वागत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (RTI activist Anil Galgali) यांनी केले आहे. मिठी नदीतील गाळ […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबई : कोविड काळात सर्वाधिक खर्च जंबो केंद्रावर : अनिल गलगली

Twitter : @therajkaran मुंबई कोविडच्या ४१५० कोटींच्या खर्चाची आकडेवारी मुंबई महानगरपालिकेकडून तपशीलवार जाहीर करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली आहे. यात सर्वाधिक खर्च हा जंबो सुविधा केंद्रावर १४६६.१३ कोटी रुपये खर्च करण्यात आला असल्याची नोंद आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (RTI activist […]