महाराष्ट्र ताज्या बातम्या

Year-End: Maharashtra 2025: बदलते समाजरूप, अस्थिर ग्रामीण वास्तव आणि सत्ताकेंद्रित राजकारण

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची (Samyukt Maharashtra)निर्मिती झाली. एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेले हे राज्य आज ६५ वर्षांचे झाले आहे. या कालखंडात महाराष्ट्राने अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय टप्पे अनुभवले. आज राज्याची लोकसंख्या सुमारे १२.८० कोटी इतकी असून ३६ जिल्हे आणि ३५८ तालुके असलेले महाराष्ट्राचे सामाजिक-राजकीय स्वरूप अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. प्रत्येक विभागाची समस्या, राजकीय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या (Municipal Corpoartion Elections) पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राज्यातील प्रचारासाठी स्टार प्रचारकांची (Star campaigner of Congress) अधिकृत यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाकडे (Election Commission) ही यादी सादर करण्यात आली असून, पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख संघटनात्मक चेहरे या यादीत समाविष्ट आहेत.  या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

NCP : ग्रामीण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची मुसंडी; ३८ नगराध्यक्ष, ११०० नगरसेवक – सुनिल तटकरे

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीत (Locall Body Elections) राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण महाराष्ट्रात आपली संघटनात्मक ताकद पुन्हा सिद्ध केली असून, थेट ३८ नगराध्यक्ष आणि जवळपास ११०० नगरसेवक घड्याळ या अधिकृत चिन्हावर निवडून आल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (NCP State President MP Sunil Tatkare) यांनी केली. मुंबईतील प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाविकास आघाडी एकसंघपणे विधानसभा निवडणूक लढून सत्तेत येईल – नेत्यांचा विश्वास

X : @therajkaran मुंबई – अठराव्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election) मतदानातून जनतेने महाराष्ट्रात महविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) बाजूने कौल दिला याबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) या तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आज येथे एकत्र पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या जनतेप्रती आभार व्यक्त केले. तसेच आगामी विधानसभा […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबईत मालमत्ता करत सूट; विधेयकाला विधान परिषदेत मंजूरी

X : @therajkaran मुंबई: मुंबई महापालिका मालमत्ता करात नागरिकांना सूट (exemption in property tax) देण्याविषयी मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक २०२४ आज विधान परिषदेत संमत  झाले. मालमत्ता कराचा भार नागरिकांवर पडू नये, त्यासाठी हे विधेयक आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी यावेळी स्पष्ट केले. शेकाप सदस्य जयंत पाटील (PWP member Jayant Patil) यांनी या विधेयकावर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांचे आंदोलन

X : @therajkaran मुंबई: राज्य विधीमंडळाच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवरून विरोधकांनी सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी केली. ‘कापसाला प्रतिक्विटंल १४ हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे’, अशी मागणी विरोधी सदस्य करत होते. यावेळी विरोधी सदस्यांनी गळ्यात कापसापासून बनवलेले हार घातले होते. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

होळकर-शिंदे-पवार-गायकवाड राज घराण्यांचा इतिहास पुस्तकरूपाने प्रकाशित करणार : मंत्री दीपक केसरकर

X: @therajkaran मुंबई: मराठी भाषा आज देशभरात अनेक प्रदेशात आजही बोलली जाते. ती जतन करण्याचे मोठे काम महाराष्ट्राबाहेरील अनेक मराठी संस्थांनांमुळे झाले. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजच्या पिढीला या संस्थानांचा इतिहास कळावा यासाठी त्यासंबंधी पुस्तके प्रकाशित व्हावीत, अशा सुचना दिल्या आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर […]