महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sahitya Sammelan: ‘आयुष्यात जे घडतं त्याला मीच कारणीभूत असतो’ – अमोल पालेकर

सातारा: छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी आपल्या जीवनप्रवासावर स्पष्ट आणि आत्मपरीक्षणात्मक भूमिका मांडली. “आयुष्यात जे काही घडतं, त्याला मीच कारणीभूत असतो, असा माझा ठाम विश्वास आहे,” असे सुस्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. पालेकर यांच्या ‘ऐवज – एक स्मृतीबंध’ या आत्मचरित्रपर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sahitya Sammelan :साहित्य–संस्कृतीचा पूल एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जातो; मराठी शाळा बंद करू नका – संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील

सातारा: छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू झालेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात पानिपतकार विश्वास पाटील यांनी मराठी भाषा, शिक्षण आणि संस्कृतीबाबत कळकळीची भूमिका मांडली. “साहित्य–संस्कृतीचा पूल एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जात असतो. कर्नाटकात एखाद्या शाळेत एकच विद्यार्थी असला तरी कन्नड शाळा सुरू राहते; महाराष्ट्रात मराठी शाळा बंद करू […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sahitya Sammelan साहित्य संमेलन म्हणजे विकसित मनांचा उत्सव; अध्यक्ष कोपऱ्यात, राजकारणी केंद्रस्थानी नकोत – अनुराधा पाटील

सातारा : छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू असलेले ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे विकसित मनांचा उत्सव असतो. साहित्य संमेलने होणे अत्यावश्यक आहे; मात्र या संमेलनांमध्ये संमेलनाध्यक्षांना सन्मान मिळालाच पाहिजे. राजकीय व्यक्तींना अनाठायी मान देऊन संमेलनाध्यक्षांना कोपऱ्यात बसवणे अजिबात योग्य नाही, असे सडेतोड मत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवयित्री अनुराधा पाटील यांनी व्यक्त केले. […]