इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा थकीत RTE शुल्क परतावा त्वरित द्यावा – डॉ. संजयराव तायडे पाटील
मुंबई: महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी थकीत RTE शुल्काचा परतावा तातडीने करण्यासह सहा महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. डॉ. तायडे पाटील यांनी सांगितले की, राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या समस्या आणि मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संघटनेच्या वतीने […]