मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

ड्रग घेणाऱ्या आमदारांची माहिती माझ्याकडे : संजय राऊत

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात ड्रग घेणाऱ्या आमदारांची माहिती माझ्याकडे असल्याचा खळबळजनक दावा उध्दव ठाकरे गटाचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांनी शनिवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला. बिग बॉस २ चा विजेता एल्विश यादव विरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने नोएडातील एका रेव्ह पार्टीमध्ये (Rave Party) सापाचे विष आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

इंडिया आघाडीची समिती लोकसभा जागा वाटपाचा तिढा सोडवणार!

Twitter : @NalavadeAnant मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुतीचा सामना करण्यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीने (I.N.D.I.A. allaince) लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena) या तीन पक्षांनी प्रत्येकी तीन सदस्य नेमले असून या समितीच्या आढाव्यानंतर […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

आरक्षण मर्यादा वाढविण्याचा काँग्रेस कार्यसमितीचा ठराव – अशोक चव्हाण

Twitter : @NalavadeAnant मुंबई काँग्रेस कार्यसमितीच्या हैद्राबाद येथील दोन दिवसीय बैठकीत सामाजिक आरक्षणांची कमाल मर्यादा वाढविण्याबाबतचा ठराव पारित झाला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाला पाठबळ मिळाल्याचा दावा काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी येथे केला. ही काँग्रेसची ठाम भूमिका असून आता भाजप सरकारनेही याबाबत धोरण स्पष्ट करून संसदेच्या विशेष अधिवेशनात […]

ताज्या बातम्या

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासूनच महाराष्ट्राची जातीपातीत विभागणी – संजय राऊत

Twitter : @NalavadeAnant मुंबई देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासूनच महाराष्ट्र जातीपाती वाटला गेला, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात धार्मिक मुद्द्यांवरून दोन समाजात संघर्ष झाला. राज्यात विविध ठिकाणी सामाजिक अशांतता आहे. या मुद्द्यावरून राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधला.  […]

मुंबई

शिंदेंना हटवण्यासाठी ननावरे आत्महत्येचे विरोधकांच्या हाती कोलीत? मंत्री शंभुराज देसाईसह आमदार डॉ बालाजी किणीकर गोत्यात?

Twitter : @vivekbhavsar मुंबई अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य आठ बाहुबली नेत्यांनी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळात प्रवेश केल्यापासून, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची अस्थिर असल्याची चर्चा सुरु झालेली आहे. आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांचा निर्णयही अद्याप यायचा आहे. त्यातच आता शिंदे गटातील आमदार, मंत्र्यांची कृत्यही एकनाथ शिंदेना पायउतार करण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. उल्हासनगरमधील […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या विश्लेषण

…या तीन कारणांसाठी उद्धव ठाकरे लढू शकतील लोकसभेची निवडणुक

Twitter : @vivekbhavsar मुंबई 2024 च्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालेली आहे. भाजपाप्रणित एनडीए (NDA) आणि विरोधकांचं ऐक्य असलेल्या “इंडिया”त (INDIA) हा सामना चांगलाच रंगणार आहे. महाराष्ट्रातही भाजपा आणि मविआच्या तिन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येतोय. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटासाठी ही लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. अशात लोकसभा निवडणुकीत […]