महाराष्ट्र ताज्या बातम्या

अमित ठाकरे असू शकतात मनसेचा लोकसभेचा चेहरा

दक्षिण मुंबईत ट्विस्ट अँड टर्न X: @ajaaysaroj मुंबई: राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीला आता चोवीस तास उलटून गेले आहेत. महायुतीच्या डब्यांना मनसेचे (MNS) इंजिन लागणार का याची अधिकृत घोषणा अजून झाली नसली तरी दक्षिण मुंबई ही एकमेव जागा जर मनसे लढलीच तर राज यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Lok Sabha Election : रामदास आठवलेंना दोन जागांची अपेक्षा, मंत्रिपद देण्याचीही मागणी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडी येत्या दोन दिवसात जागावाटप जाहीर करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान रामदास आठवले यांनी दोन जागांची अपेक्षा व्यक्त केली आहे.याशिवाय निवडणुकीनंतर पक्षाला मंत्रीपद देण्याची मागणीही करण्यात आली आहे. याबाबत रामदास आठवले म्हणाले, माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना मंत्रिमंडळात मला स्थान […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आठवलेंच्या लोकसभेच्या भूमिकेने महायुतीच्या अडचणीत वाढ; राज्यातील तीन मतदारसंघांतून निवडणूक लढण्याचा दावा

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) स्थानिक पक्षांकडून पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) असो किंवा महायुती (Mahayuti), यांच्यामध्ये अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. अशातच आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Aathawale) यांनी लोकसभेबाबत आपली भूमिका जाहीर केल्याने महायुतीच्या अडचणी वाढणार आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘अमोल डरने की बात नही…’; जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

X : @therajkaran मुंबई आजपासून शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या दोन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, गेल्या शिबीरात अनेक दिग्गज होते. ते निघून गेल्यानंतर मागच्या फळीत बसलेल्यांना पुढे बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे तुम्हा सर्वांचं प्रमोशन झालं असून मी सर्वांना शुभेच्छा देतो. घराघरात […]

महाराष्ट्र

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या एका मोहीमेमुळे १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार

पी एम किसानच्या चौदाव्या हप्त्यात विविध कारणांनी लाखो लाभार्थी वंचित राहिल्याने राबविली विशेष मोहीम Twitter: @NalavadeAnant मुंबई महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पी एम किसानचा पुढील हप्ता त्याचबरोबर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्याबाबत ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम […]

मुंबई

नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन : विरोधकांचा सरकारला इशारा

नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण तीन वेळा रद्द करण्यात आले आहे. पंतप्रधानांना वेळ मिळत नसल्याचे कारण दाखवत सरकार जनसेवेची कामे रखडवत आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पण करण्यासाठी सरकारचा हा पोरखेळ सुरू आहे. नवी मुंबईकरांना अजून किती दिवस वेठीस धरणार आहात, असा थेट सवाल करत जर सरकारला वेळ मिळत नसेल तर आम्ही त्याचे लोकार्पण करु असा इशारा […]