मुंबई ताज्या बातम्या

North Mumbai Lok Sabha : उद्धव ठाकरेंची भाजपविरोधात खेळी : उत्तर मुंबईतून कडव्या शिवसैनिकाला उमेदवारी

X: @therajkaran महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी मुंबईतील (Mumbai) सहा मतदारसंघांवर सर्वच पक्षश्रेष्ठींचा डोळा आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे लोकसभेच्या उत्तर मुंबई मतदारसंघात मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा आहे. […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

एकपक्षीय बहुमताचे पाशवी सरकार नको; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

Twitter : @vivekbhavsar मुंबई लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर आयोजित दसरा मेळाव्याला उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडवट टीका करताना उद्धव ठाकरे यांनी या देशात पुन्हा एका पक्षाचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“गर्वसे कहो हम एमआयएम हैं “सुध्दा भविष्यात उबाठा म्हणेल : आशिष शेलार 

Twitter : @NalavadeAnant मुंबई वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची घोषणा “गर्वसे कहो हम हिंदू है” होती. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी “गर्वसे कहो हम समाजवादी हैं ” अशी केली असून ती आदित्य ठाकरेपर्यंत (Aaditya Thackeray) पोहोचल्यावर “गर्वसे कहो हम एमआयएम हैं” असेही व्हायला कमी पडणार नाही, असा खोचक पण मार्मिक टोला मुंबई भाजपा […]