फडणवीस यांच्या शिवाय गृहमंत्रालय कोण चालवतेय? – संजय राऊत
Twitter : @NalavadeAnant मुंबई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुणीतरी कोंडून ठेवले असून फडणवीस यांच्या शिवाय दुसरेच कुणीतरी गृहमंत्रालय चालवत आहे, अशी शंका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या धुमश्चक्रीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला […]