शिवस्मारकाची एकही वीट न उभारता कोट्यवधींचा खर्च? माहिती अधिकारात धक्कादायक बाब उघड
बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं, मात्र अद्याप त्याची उभारणी सुरू झालेली नसताना कोट्यवधींचा खर्च केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बारामती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी हा याबाबतची माहिती मिळवली आहे. धक्कादायक म्हणजे 2581 कोटी रुपयांच्या कामाची किंमत सुधारित प्रशासकीय मान्यतेचे 3,643 पर्यंत करण्यात आली आहे. जर शिवस्मारकाचा […]