ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 6 कोटींचा खर्च; पर्यटन विभागाने केले हात वर; ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ

सोहळ्यासाठी आलेले मंत्री ,आमदार, खासदार चमकले; काम करणारे ठेकेदार लागले भिकेला Twitter : @milindmane70 मुंबई शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर तारखेप्रमाणे 2 जून व  तिथीप्रमाणे सहा जून रोजी साजरा झालेल्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, आमदार व खासदार यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमासाठी शासनाने तब्बल 5 कोटी 60 लक्ष […]