ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आज स्वत:ला योद्धा म्हणणारे त्यावेळी कसे पळून गेले’, अयोध्या आंदोलनावर संजय राऊतांचा घणाघात

मुंबई सध्या देशभरात अयोध्या आंदोलनावरुन श्रेयवादाचं राजकारण सुरू आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्या मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे. एकीकडे अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी सुरू असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात अयोध्या आंदोलनाचं श्रेय कुणाचं, यावरही चर्चा सुरू आहे. दरम्यान आज संजय राऊत यांनी समाज माध्यमांशी बोलताना भाजपवर घणाघात केला. काय म्हणाले संजय राऊत…शिवसेनेच्या उबाठा गटाचे खासदार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

काकींनी केला पुतण्याचा बचाव, दिशा सालियन प्रकरणात शर्मिला ठाकरेंचं मोठं विधान

मुंबई दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला जात असून यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या काकी आणि राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दोन वेगवेगळ्या राजकीय चुली मांडल्या आहेत. दोघंही एकमेकांवर तिखट शब्दात हल्ला करतात. काही दिवसांपूर्वी तर दोघेही एकत्र […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्याच्या आरोग्य खात्यात लाखोंचा भ्रष्टाचार, संजय राऊतांचा आरोप; मंत्री तानाजी सावंत निशाण्यावर

नवी दिल्ली राज्याच्या आरोग्य विभागात लाखोंचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी यासदंर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. दिल्लीत संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत माहिती दिली. मी साडेतीन हजार पानांच्या पुराव्यासह आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचे पुरावे मुख्यमंत्री एकनाथ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघात यंदा चुरस, आढावा बैठकीत राज ठाकरे का संतापले?

मुंबई सर्वच पक्षांचं लक्ष आता २०२४ मध्ये होणाऱ्या पदवीधर मतदार निवडणुकांकडे लागले असून आज यासंबंधित झालेल्या मनसेच्या आढावा बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर संतापल्याचं वृत्त समोर आलं आहे. वारंवार बैठकी होतात मात्र तरीही नोंदणी होत नसल्याचा सवाल करीत तयारीला लागण्यासंदर्भात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार […]