महाराष्ट्र ताज्या बातम्या

Muslim Minority : अल्पसंख्याक प्रशिक्षण संस्थेला अखेर गती

रखडलेल्या ११ पदांना उच्चस्तरीय समितीची मंजुरी; सपा आमदार रईस शेख यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई : दीड वर्षांपूर्वी राज्यात स्थापन झालेल्या अल्पसंख्याक प्रशिक्षण व संशोधन संस्था (मार्टी) मनुष्यबळाअभावी ठप्प होती. मात्र समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उच्चस्तरीय समितीने संस्थेसाठी मंजूर असलेल्या ११ पदांना अखेर मान्यता दिली आहे. त्यामुळे नव्या वर्षात ‘मार्टी’चा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल – मंत्री चंद्रकांतदादा पाटील

१ लाख ७२ हजार ५२२ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान मुंबई:  मुंबई विद्यापीठ हे देशातील नवशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे अग्रगण्य विद्यापीठ असून न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या थोर विभूतींनी येथे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नवस्नातकांनी देशाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

जनजातीय गौरव दिन : मोदी सरकारची अभूतपूर्व उपक्रमयोजना; भारतात जनजाती सक्षमीकरणाचा नवा अध्याय

नवी दिल्ली: भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मोदी सरकारने १५ नोव्हेंबर २०२४ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीला जनजातीय गौरव वर्ष घोषित करून देशभरात जनजाती सक्षमीकरणाचे अभूतपूर्व पर्व सुरू केले आहे. जनजाती समुदायाला असा सन्मान आणि राष्ट्रीय स्तरावरील मान्यता कोणत्याही पूर्वीच्या सरकारने दिलेली नव्हती. सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीला ‘जनजातीय गौरव दिन’ […]