गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी कल्याण मंडळाची मागणी; रईस शेख यांचे विधानसभेत अशासकीय विधेयक
मुंबई: महाराष्ट्रातील वाढत्या गिग आणि प्लॅटफॉर्म अर्थव्यवस्थेत कार्यरत असलेल्या लाखो कामगारांना सामाजिक सुरक्षा, योग्य वेतन आणि कायदेशीर संरक्षण मिळावे, यासाठी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी शुक्रवारी विधानसभेत “महाराष्ट्र गिग आणि प्लॅटफॉर्म (ऑनलाईन) कामगार हक्क आणि संरक्षण विधेयक, २०२६” हे अशासकीय विधेयक सादर केले. या विधेयकाद्वारे राज्यात गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्याची, तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म […]

