रविकांत तुपकरांची सरकारसोबतची बैठक यशस्वी
बहुतांश मागण्या मान्य सरकारने शब्द फिरवला तर नागपूरच्या अधिवेशनात इंगा दाखवू- रविकांत तुपकर Twitter : @therajkaran मुंबई: सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी रविकांत तुपकरांनी गेल्या पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू होते. तुपकर यांनी अन्नत्याग चालू ठेवत काल मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने आगेकूच केली व हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले, अन् जे सरकार चर्चेला तयार नव्हतं […]