मुंबई ताज्या बातम्या

‘इथेच टाका तंबू’ नाटकाची मुंबईतील नाट्यरतन राष्ट्रीय महोत्सवासाठी निवड

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ललित कला केंद्राची पहिली निर्मिती   नाशिक — यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातर्फे निर्मित ‘इथेच टाका तंबू’ या दोन अंकी प्रायोगिक नाटकाची मुंबईत होणाऱ्या ‘नाट्य रतन’ या बहुभाषिक राष्ट्रीय नाट्यमहोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. पद्मविभूषण रतन टाटा यांच्या स्मरणार्थ हा महोत्सव २५ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आला असून, या नाटकाचा […]