Electoral Bonds : इलेक्टोरल बाँड्वरून राजकारण तापलं : सुप्रीम कोर्टाने SBI ला पुन्हा फटकारलं
X: @therajkaran देशात इलेक्टोरल बाँड्वरून (Electoral bonds) राजकारण चांगलेच तापले आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यावर एसबीआय बँकेने (SBI) इलेक्टोरल बाँड्बद्दल माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. मात्र, एसबीआयने अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावरून सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आक्रमक भूमिका घेत कोणतीही माहिती लपवू नका, असे म्हणत पुन्हा एकदा एसबीआयला फटकारले आहे. इलेक्टोरल बाँड […]