सनातन धर्माला संपविण्याची भाषा करणे हा निव्वळ मुर्खपणा : देवेंद्र फडणवीस
Twitter : @therajkaran इंदूरसनातन धर्माला संपविण्याची भाषा करुन स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे हा निव्वळ मुर्खपणा आहे. सनातन धर्म कधीच संपणार नाही, उलट तो संपविण्याची भाषा करणारेच संपतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्यप्रदेश येथे केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून मध्यप्रदेशच्या दौर्यावर आहेत. काल उज्जैन येथे त्यांनी बाबा महाकालचे दर्शन घेतले […]