ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?’

मुंबई हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६५९ मध्ये आदिलशाहाचा सरदार अफझल खानाचा कोथळा काढून त्याचा वध केला. शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करण्यासाठी वापरलेलं वाघनख हे शस्त्र भारतात आणलं जाणार असल्याचं आश्वासन महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षी दिलं होतं. मात्र नवीन वर्ष उजाडलं तरी अद्याप महाराष्ट्रात वाघनखं आली नसल्याने विरोधी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हिंदवी स्वराज्याच्या वारसा स्थळांवर केवळ भगवाच फडकणार : सुधीर मुनगंटीवार

X : @therajkaran सांगली/मुंबई छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची वारसास्थळे, गड किल्ले यावरचे अतिक्रमण निश्चित हटवले जाईल आणि हिंदवी स्वराज्याच्या वारसास्थळांवर केवळ भगवाच फडकलेला दिसेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच सांगली येथे केले. ना. सुधीर मुनगंटीवार सांगली दौऱ्यावर आले असता, प्रतापगडाच्या पायथ्याचे अफजलखानाचे उदात्तीकरण करणारे अतिक्रमण हटविल्याबद्दल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेजवळ उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

Twitter : @NalavadeAnant मुंबई जम्मू – काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा येथे स्थापण करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी २० ऑक्टोबरला राजभवन येथे करून हा पुतळा कुपवाडाच्या दिशेने रवाना करण्यात येणार आहे. ही घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी बुधवारी […]