उद्धव ठाकरे सरकारची रोमिन छेडावर कोट्यवधीच्या कामांची खैरात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
X : @therajkaran नागपूर कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माध्यमातून काहींनी अरेबियन नाइट्स अगदी पर्शियन नाइट्स म्हणता येतील, असे कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार केले, अशी सनसनाटी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा चर्चेच्या उत्तरात दिली. पोतडीत खूप काही आहे, ते वेळोवेळी बाहेर काढू असा इशारा त्यांनी दिला. […]