Bamboo Policy : महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले; ‘बांबू उद्योग धोरण 2025’ जाहीर — पाशा पटेल
मुंबई : वाढतं तापमान (global warming) आणि कार्बन उत्सर्जन (carbon emission) ही आजच्या जगापुढील दोन सर्वात मोठी आव्हाने आहेत. या संकटावर मात करण्यासाठी bamboo हे पुढील generation साठी alternative energy source ठरू शकते, असं मत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्राने ‘Bamboo Industry Policy 2025’ जाहीर करून देशात पर्यावरण संवर्धनाचा […]