ताज्या बातम्या राष्ट्रीय

दाक्षिणात्य सुपरस्टार विजयची राजकीय क्षेत्रात एन्ट्री, लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या नावाची घोषणा

चेन्नई दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय याने राजकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आज त्याने आपल्या पक्षाची घोषणा केली. अभिनेत्याने आपल्या पक्षाचं नाव ‘तमिलागा वेत्री कझम’ ठेवलं आहे. विजय याने पक्षाची घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वी केली आहे. मात्र यंदा मैदानात उतरणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. अभिनेता विजयने एक विधान जारी केलं आहे. ‘आम्ही 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

साऊथचे सुपरस्टार आणि DMDK नेता विजयकांत यांचं कोविडमुळे निधन

चेन्नई कोरोनामुळे एक ज्येष्ठ नेत्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार आणि डीएमडीके नेता विजयकांत यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. देसिया मुरपोक्कु द्रविड कडगमचे नेता आणि जुन्या काळातील प्रसिद्ध तमिळ अभिनेता विजयकांत यांचं गुरुवारी चेन्नईच्या एका रुग्णालयात निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ओबीसी जनगणनेला विरोध नाही – देवेंद्र फडणवीस

Twitter : @NalavadeAnant मुंबई इतर मागास वर्गाच्या जनगणनेच्या (census of OBC) मागणीला आमचा विरोध नाही. याबाबतची भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, असे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी येथे बोलताना स्पष्ट केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) आजच्या, […]