ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपविरोधात शिवसेनेने दिला उमेदवार; महायुतीत बिघाडी

X : @NalawadeAnant मुंबई – विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी २६ जून रोजी होणाऱ्या निवडणूकीत महायुतीत बिघडी झाली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजी शेंडगे यांना शिवसेनेने पुरस्कृत करण्याचा निर्णय आज जाहीर केला. दरम्यान, या आधीच या मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने शिक्षक परिषदेचे शिवनाथ दारडे यांना पुरस्कृत केले आहे. शिवसेना सचिव संजय मोरे म्हणाले की, मुंबई व नाशिक […]

मुंबई ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूकीचे बिगुल वाजले; १० जूनला मतदान

महाड राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी अजूनही सुरू असून राज्यातील विधान परिषदेच्या (MLC election) चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक (election commission) जाहीर केली आहे. यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या प्रत्येकी दोन जागेचा समावेश आहे. निवडणूक झाल्यास १० जून रोजी प्रत्यक्ष मतदान होईल. राज्यातील मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक […]