“मित्रा”साठी मुंबई विक्रीस काढली : वर्षा गायकवाड यांचा घणाघाती आरोप
X : @therajkaran मुंबई: विधानसभेत आज मुंबईच्या विषयावरील चर्चेत कॉंग्रेस सदस्या वर्षा गायकवाड (Congress MLA Varsha Gaikwad) यांनी सहभागी होताना गेल्या दिड वर्षात मुंबईने फक्त मित्र काळ पाहिला, या काळात फक्त मित्रासाठी टेन्डर्स काढण्यात आली. मुंबई अक्षरशः विक्रीस काढली, लोकशाहीची हत्या आहे, मुंबईचा पैसा हा करदात्या नागरिकांचा आहे, तो त्यांच्यासाठीच खर्च व्हायला हवा, हे मुद्दे […]