हे तर महाजातीयवादी सरकार : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची टीका
X : @therajkaran मुंबई – महागाई, बेरोजगारी, घोटाळे, टेंडरबाजीमुळे महायुती सरकारच्या (Mahayuti government) काळात राज्याची अधोगती झाली. फसव्या घोषणांसाठी राज्याला कर्जबाजारी केलं. केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी योजना राबवून सरकारी तिजोरी साफ केली. राज्यातील आरक्षण (reservation issues) प्रश्न जाणीवपूर्वक सरकार सोडवत नाही. त्यामुळे महायुती सरकारची महाजातीयवादी सरकार अशी ओळख झाली, अशी घणाघाती टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) […]