महाराष्ट्र ताज्या बातम्या

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा हस्तक्षेप

दिव्यांगांसाठी मुंबई मेट्रो प्रवास 100% मोफत करण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांना मागणी मुंबई : मुंबई मेट्रोमध्ये दिव्यांग प्रवाशांना सध्या केवळ २५ टक्के सवलत दिली जाते. मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा प्रवास खर्च दिव्यांगांसाठी मोठा आर्थिक ताण ठरत असल्याचे लक्षात घेऊन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या मुद्द्यात थेट हस्तक्षेप केला आहे. वरिष्ठ पत्रकार आणि […]