ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

उद्योग, शेती, ऊर्जा क्षेत्राला बळकटी देत विदर्भाचा विकास साधणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

X : @therajkaran नागपूर विदर्भातील सुरजागड (Surajagad, Vidarbha) येथे १४ हजार कोटी आणि ५ हजार कोटी रुपयांचे दोन नवीन प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर या भागात १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला आणखी एक स्टील प्रकल्प गडचिरोली (Steel project in Gadchiroli) येथे आणला जाणार आहे. विदर्भासाठी २० हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment in […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळाला पाहिजे : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी

Twitter : @NalavadeAnant नागपूर –  राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजूर व शेतकरी आत्महत्या, सरकारी खात्यात वाढलेला भ्रष्टाचार, ड्रग्स माफिया, बेरोजगारी आणि कोलमडलेली आरोग्यव्यवस्था या प्रमुख मुद्द्यांवर गुरुवार ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात (Winter session at Nagpur) सरकारला घेरणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी महाविकास आघाडीच्यावतीने (Maha Vikas […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना नेते शेतकऱ्यांच्या बांधावर दौरा करणार!

Twitter : @milindmane70 मुंबई राज्यातील उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण या भागात मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची (crop loss due to unseasoned rain) पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांच्यासह विनायक राऊत (MP Vinayak Raut) व अन्य नेते शेतकऱ्यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विदर्भ – मराठवाडा दुग्धव्यवसाय विकास प्रकल्प पथदर्शी ठरणार : राधाकृष्ण विखे पाटील

Twitter : @NalavadeAnant मुंबई दि ३ : विदर्भ- मराठवाडा दुग्धव्यवसाय विकास प्रकल्प (dairy development project in Vidarbha and Marathwada) पथदर्शी ठरणार आहे, या प्रकल्पाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करण्यात येत आहे. पुढील पाच वर्षांसाठी तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वर्ल्ड बँकेकडील अर्थसहाय्यासाठी मराठवाडा – विदर्भासाठी नियम शिथिल – धनंजय मुंडे

Twitter : @NalavadeAnant मुंबई स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत वर्ल्ड बँकेकडून अर्थसहाय्य प्राप्त करून देण्यासाठी जिल्हानिहाय कृषी उत्पादक कंपन्यांची संख्या (लक्ष्यांक) निश्चित करण्यात येते. मात्र आता मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यातून या कंपन्यांच्या संख्येची (लक्ष्यांकाची) अट शिथिल करण्यात यावी, असे निर्देश आज कृषिमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी […]