ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

पूर्व विदर्भात मतदान असताना वर्ध्यात मोदींची सभा कशी? विरोधक आक्रमक

नागपूर : आज महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. नागपुरापासून साधारण ८० किलोमीटरवर दुसऱ्या टप्प्यात निवडणूक असलेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी चार वाजता प्रचार सभा पार पडणार आहे. मात्र पूर्व विदर्भात मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेविषयी सवाल उपस्थित केला जात आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदानाच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

19 तारखेला मतदान, प्रचाराचे 2 दिवस; विदर्भातील या 5 जागांवरील लढती कशा असतील?

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराचा झंझावात पाहायला मिळत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामटेकमध्ये सभा होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही रोड शो होणार आहे. 19 एप्रिल रोजी नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघात पहिल्या टप्प्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Loksabha Election : राज्यातील 5 मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात

मुंबई : राज्यातील महिनाभर चालणाऱ्या पहिल्या टप्प्यातील ५ मतदारसंघातील निवडणुकीची अधिसूचना आज बुधवारी जारी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी आजपासून अर्ज दाखल करायला सुरूवात होणार आहे. विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर येथे पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. देशातील महाराष्ट्रासह २१ राज्यातील १०२ मतदारसंघात आजपासून अर्ज दाखल केले जाणार आहे. २० मार्च ते २७ […]