‘तुमच्या आई बापाला मला मतदान करायला लावा, नाही केल्यास दोन दिवस जेवू नका’; मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील आमदारांचा अजब सल्ला
मुंबई ‘तुमच्या आई बापाला मला मतदान करायला लावा… नाही केल्यास दोन दिवस जेवण करू नका’, असा दम विद्यार्थ्यांना देताना शिंदे गटाचे आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील आमदार संतोष बांगर यांचा व्हिडीओ समोर आला आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना दम भरणे बांगरांना महागात पडले आहे. विरोधी नेत्यांकडून बांगरांच्या या कृत्याचा निषेध केला जात आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार […]







