सांगलीत महाविकास आघाडीचा डाव ; विशाल पाटील यांना लोकसभेऐवजी राज्यसभेत पाठवणार ?
मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना सांगलीच्या जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अजूनही धुसफूस सुरु आहे . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha Election) चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये (Congress) नाराजी पसरली आहे. या मतदारसंघात काँग्रेस अजूनही निवडणूक लढण्यावर ठाम आहे . महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल […]