ताज्या बातम्या महाराष्ट्र

विश्व मराठी संमेलनामध्ये दर्जेदार मराठमोळ्या कार्यक्रमांचा समावेश

X : @therajkaran मुंबई येत्या 27 ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत ‘विश्व मराठी संमेलना’चे नवी मुंबईतील वाशी येथे आयोजन होणार असून या संमेलनात मराठमोळ्या दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल असेल, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. जानेवारी 2023 मधील विश्व मराठी संमेलनाला मराठी भाषकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहून यावर्षी देखील […]