मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
X : @therajkaran नागपूर मराठा समाजाला टिकणारे आरक्षण (Maratha reservation) देण्यास हे राज्य सरकार कटिबद्ध आहे. सर्वोच न्यायालयात आरक्षण टिकू शकले नाही कारण या आधीच्या सरकारने योग्य पद्धतीने बाजू मांडली नव्हती. आता क्युरेटिव्ह पिटीशन (Curative petition) अंतर्गत राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार विधिज्ञ हरिष साळवे, मुकूल रोहितगी यांच्या नेतृत्वाखाली कायदेतज्ज्ञांची टीम सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) […]