महाराष्ट्र ताज्या बातम्या

जम्मू काश्मीर मधून विशेष विमानाने आलेल्या प्रवाशांचे विमानतळ स्वागत!

मुंबई: जम्मू काश्मीरवरून राज्य शासनाने केलेल्या सुविधेतून विशेष विमानाने सुखरूप मुंबईत आलेल्या प्रवाशांचे आज मुंबई विमानतळावर सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी स्वागत केले

आज संध्याकाळी 6 वाजता विशेष विमान मुंबईत दाखल झाले अकोला, जळगाव, धुळे येथील हे प्रवासी होते. आज त्यांचे आगमन झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाचे विशेष आभार मानले. भारत माता की जय.. अशा घोषणा देऊन प्रवाशांनीच विमानतळ परिसर दुमदुमून टाकला. विमानतळ झालेल्या स्वागतासाठी मंत्री आशिष शेलार यांच्यासह आमदार मुरजी पटेल आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात