अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.
X: @therajkaran मुंबई: उल्हासनगरमधील ज्येष्ठ नेते, उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने उद्धव...
आनंद परांजपेंचा इशारा मात्र कल्याण लोकसभेची आकडेवारी काय सांगते? X: @therajkaran विजय शिवतारेंच्या बदला घेण्याच्या आक्रमक बोलीने अजित पवारांना बारामतीमध्ये...
X: @therajkaran गेली कित्येक वर्षे मातोश्रीच्या गळ्यातील ताईत असणारे आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar) यांच्या कित्येक महिने अपेक्षित असलेल्या...