अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.
सिद्धेश कदम यांची एमपीसीबी च्या अध्यक्षपदी नियुक्ती X: @therajkaran येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे ज्येष्ठ ,आक्रमक आणि फायर ब्रँड...
तरुणाईच्या रोजगारासह “राजकीय रोजगार आणि पुनर्वसनासाठी” इच्छुकांची मेळाव्याला झालर X: @therajkaran बारामतीचा रोजगार मेळावा हा रोजगाराच्या संधी किती उपलब्ध झाल्या...