‘उद्योगांसाठी जमीन, विकासाला वेग’; ६६ हजार एकर भूसंपादनाला मुख्यमंत्र्यांचा गतीमंत्र
एमआयडीसी प्रकल्पांचा आढावा; ९७ सामंजस्य करारांसाठी ७५ हजार एकर जमिनीची तयारी, भूसंपादन प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश मुंबई: महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीला...









