पूजा मंगेश जगताप महाड शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी
महाड : रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार, रायगड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा उमाताई मुंडे यांनी महाड शहर...









