कोळसा वाहतुकीत ओव्हरलोडचा सुळसुळाट
पोलिस-आरटीओच्या ‘आशीर्वादाने’ अपघातांना आमंत्रण! महाड : कोकणातील औद्योगिक क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या दगडी कोळशाची अवजड वाहनांमधून होणारी ओव्हरलोड वाहतूक दिवसेंदिवस...