शिवाजी महाराजांची कीर्ती जागतिक स्तरावर पोहोचली पाहिजे – अमित शाह
किल्ले रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५व्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक स्थानिक उत्सव समितीच्या वतीने किल्ले रायगडावर अभिवादन समारंभाचे आयोजन...